कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 आवेरा बागलाचीराय येथे बसवर दगडफेक ; चालक दुखापतग्रस्त..

🛑 दगडफेक करणार्‍यांस निवती पोलिसांकडून तातडीने अटक..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले, दि-१६ :- मालवण ते वेंगुर्ले सागरी महामार्गावर आवेरा बागलाचीराय येथे चीचकर नामक गृहस्थ व अन्य तिघांनी काल सकाळी १० च्या सुमारास एसटी बसक्रमांक एम एच ०६ एस ९५२१ या एसटी बसवर दगडफेक केली. या संबंधी काल सायंकाळी सवा चार वाजता निवती पोलिस स्टेशनमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कलम ३३६,३३७,४२७,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दगडफेकीत चालकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. गाडी थांबवली असता पळून जाणाऱ्या त्या तिघांनी बसच्या मागच्या दोन्ही काचांवर दगड मारून नुकसान केले.

सदरील दगडफेक करणारा आरोपी चीचकर राहणार वेतोरे वय ४४ यांस निवती पोलिसांनी तातडीने कारवाई करत सायंकाळी साडे सात च्या सुमारास वैद्यकीय तपासणी करून अटक केली आहे.

या घटनेचा पुढील तपास निवती पोलिस स्थानकाचे सहा. पोलिस निरीक्षक श्री जी. व्ही. वारंग हे करत आहेत.

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

 

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

 

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

 

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!