डेगवे प्रशालेच्या गौरी देसाई हिचे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश..
_*🛑 डेगवे प्रशालेच्या गौरी देसाई हिचे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी-* माध्यमिक विद्यालय डेगवे प्रशालेतील कुमारी गौरी अभय देसाई हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. माध्यमिक विद्यालय डेगवे प्रशालेतील विद्यार्थिनी कु.गौरी अभय देसाईने माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातून तालुक्यात २१ वा क्रमांक पटकावला आहे. गौरीच्या या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका माधवी सावंत यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद तोरसकर, सचिव कल्पनाताई तोरसकर तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य यांनीही गौरीचे अभिनंदन केले आहे. तसेच शालेय समिती, सर्व संस्था पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळी डेगवे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी देखील गौरी देसाईच्या उज्वल यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.
*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*
*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*
*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*
*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*
_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_
_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_
_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._
*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*
• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप
*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.
❌सोमवार बंद.
*💁♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*
*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*

