शिरशिंगे गोठवेवाडी येथील श्री देव गोठेश्वर जत्रोत्सव उद्या आठ (८)जानेवारी रोजी
🛑 शिरशिंगे गोठवेवाडी येथील श्री देव गोठेश्वर जत्रोत्सव उद्या आठ (८)जानेवारी रोजी
🛑जत्रोत्सवा निमित्त गोठवेवाडी बाल – युवक मंडळ आयोजित शिवसेना पुरस्कृत गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ कार्यकारी संपादक:-आनंद धोंड
🎴सावंतवाडी,दि,७:- तालुक्यापासून सुमारे २९ किलोमीटर अंतरावर असलेले सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असे सुंदर शिरशिंगे गाव.
या गावात एकूण आठ वाड्या असून शेवटच्या टोकावर असलेली मनोहर – मनसंतोष गडाच्या पायथ्याशी वसलेली गोठवेवाडी या वाडीतील श्री देव गोठेश्वर चा वार्षिक जत्रोत्सव उद्या शनिवार दिनांक आठ (८) जानेवारी रोजी संपन्न होत आहे.
यानिमित्त उद्या सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे रात्री बारा वाजता पालखी सोहळा, तदनंतर उशिरा आरोलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी कोरोना चे नियम पाळून जत्रोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन येथील देवस्थान मानकरी तसेच ग्रामस्थांनी केले आहे.
या जत्रोत्सवा निमित्त गोठवेवाडी बाल – युवक मंडळ आयोजित शिवसेना पुरस्कृत गाव मर्यादित शिवछत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गावातील सर्व संघांनी वेळेत उपस्थित राहावे असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

