मोती तलावाचे कठडे धुळीने माखले
*🛑मोती तलावाचे कठडे धुळीने माखले*
*🛑जेष्ठ नागरिकांची बसण्याची गैरसोय, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी वेधले लक्ष*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी,दि,:- ३ जानेवारी*
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील फुटपाथ वरील कठड्यावर गेल्या आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांना , जेष्ठ नागरिकांना कठड्यावर बसण्याची गरज निर्माण झाली आहे.
सावंतवाडीचे मोत्री तलाव हे नाक आहे,या मोती तलावाच्या काठावर अबाल वृध्दांपासून सर्वजन बसून आपला वेळ व्यतीत करत असतात,तोच कठडा धुळीने माखल्यामुळे आज बसण्याची गैरसोय निर्माण झाली आहे तरी पालिकेने लक्ष देऊन त्वरित योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे, याबाबत सामाजिक कार्यकर्ते रवि जाधव यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे याकडे लक्ष वेधले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_
*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता
*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन
*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी
*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

