आपल्याबाबत सोशल मीडियावर फिरणारे ते वृत्त निराधार- स्वाभिमान संघटनेचे ते काम-सतीश सावंत
*🛑आपल्याबाबत सोशल मीडियावर फिरणारे ते वृत्त निराधार- स्वाभिमान संघटनेचे ते काम-सतीश सावंत*
*🛑सदरच्या वृत्ताबाबत उद्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴 सावंतवाडी,दि,:- २ जानेवारी*
सिंधुदुर्ग ब्रेकिंग न्यूज नावाचे सोशल मीडिया चॅनल स्वाभिमान संघटनेची माणसं चालवत असून आपल्याबाबत निराधार वृत्त प्रसिद्ध केले आहे, पक्षातील गद्दारी मुळे आपला पराभव झाला अशा प्रकारचा त्या वृत्तात माझ्या तोंडी आरोप घालून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, याबाबत आपण उद्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार असल्याचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष सतीश सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार नितेश राणे यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा दुसऱ्याच्या पक्षात धावाधाव करू नये, माझ्यासाठी शिवसेना ,राष्ट्रवादी, काँग्रेस, या तिन्ही पक्षांनी जिवाचे रान केले मात्र काही मतदारांचे अपहरण झाले, व काही धनशक्ती ला बळी पडले,त्यामुळे आपला पराभव झाला, आपल्या पराभवाला अन्य कोणीही जबाबदार नाहीत, माझ्या बाबत खोटे चित्र रंगवण्याचा प्रयत्न आमदार नितेश राणे यांची स्वाभिमान संघटना करीत असल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला आहे.
आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक ,संदेश पारकर,यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून काम केले त्यांचे योगदान आपण विसरू शकत नाही,मात्र शिवसेना पक्षात अशा प्रकारचे वृत्त पसरवून दुही मागविण्याचे काम स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते करीत असल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला आहे. आपण उद्या याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_
*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता
*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन
*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी
*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

