कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 कास नंबर एक शाळेचा १जानेवारीपासून शतक महोत्सव शुभारंभ..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : संजय भाईप

 🎴सावंतवाडी, दि-३१:- सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास नं.१या शाळेचा शतक महोत्सव एक जानेवारी २०२२ पासून सुरू होत आहे १९२२ सली स्थापन झालेल्या या शाळेला या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली असून २०२२हे वर्ष शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे या शतक महोत्सवाची सुरुवात एक जानेवारी २०२२ रोजी सत्यनारायण महापूजेने करण्यात येणार असून या दिवशी गावातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी शाळेत यापूर्वी सेवा बजावलेल्या शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे यादिवशी माजी विद्यार्थ्यांचा दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कास नं.१ शाळा शतक महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

 

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

 

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

 

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!