कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सोशल मीडिया वर फिरणारी ती बातमी आपला कोकण लाईव्ह च्या नावाने

*🛑सोशल मीडिया वर फिरणारी ती बातमी आपला कोकण लाईव्ह च्या नावाने*

*🛑कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चा संबंध नाही*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-३१*
सोशल मिडीयावर सध्या राणे कुटुंबियां बाबत बदनामी कारक वृत्त फिरत आहे,त्याची खातरजमा केली असता ती पोस्ट आपला कोकण लाईव्ह या यू ट्यूब चॅनलच्या नावाने फिरत आहे,तो मालवण येथील स्वतंत्र चॅनल आहे, अनेकांकडून विचारण्या झाल्यावर हा खुलासा करावा लागत आहे,त्या व‌त्ताचा व कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चा दुरान्वये संबंध नाही,तरीही सोशल मीडिया चा आधार घेऊन एखादी विकृत मनोवृत्तीची व्यक्ती कुणाला बदनाम करत असेल तर अशा व्यक्तीचा शोध घेवून त्यांच्यावर सायबर क्राईम तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया जर्नालिझम फाऊंडेशन चे कोकण विभागीय अध्यक्ष सीताराम गावडे यांनी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
गुरुवार पासून आपला कोकण लाईव्ह नावाच्या मालवण येथील यू ट्यूब चॅनलच्या नावाचा आधार घेऊन राणे कुटुंबिया बाबत कपोलकल्पित वृत्त देण्यात आले आहे,आमचा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल असल्याने ,नावात सारखेपणा आल्याने याबाब काही राजकीय मंडळी कडून विचारणा झाल्यावर मी याबाबत खुलासा केला आहे.
सदरच्या बातमीची सत्यता पडताळणी केली असता ,ज्या आपला कोकण लाईव्ह चॅनलच्या नावाने बातमी आली,त्या चॅनलचे फक्त नाव वापरण्यात आले आहे लोगो नाही असे स्पष्ट झाले आहे.
तरी आपला इच्छीत हेतू साध्य करण्यासाठी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हा खोडसाळ पणा केला आहे, म्हणून याचा शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी ऑल इंडिया जर्नालिझम फाऊंडेशन कोकण विभागीय अध्यक्ष सीताराम गावडे यांनी लेखी निवेदनाद्वारे सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
सदरच्या बातमीचा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल शी दुरान्वये संबंध नाही फक्त नावात साम्य असल्याने खुलासा केला आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*

*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!