कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 कसाल येथे संकष्टी महिमा..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-२७ :- रिक्षाचालक-मालक सेवा संघटना कसाल आयोजित प्रतिवर्षी प्रमाणे कसाल बस स्थानक येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 1 जानेवारी सकाळी 8 वाजता श्री सत्यनारायण महापूजा सकाळी 10 वाजता श्रीची आरती व तीर्थ प्रसाद ,सायंकाळी 7 वाजता ग्रामस्थांची सूश्नाव भजने, रात्री 8 वाजता दिंडी श्री स्वयंभू रामेश्वर ओवळीये रात्री 9 वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ कवटी कुडाळ दशावतारी नाटक संकष्टी महिमा सादर होणार आहे .सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन रिक्षाचालक-मालक सेवा संघटना कसाल चे वतीने करण्यात आले आहे.

 

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

 

*🍦नित्या एजन्सी🍦*

भटवाडी ता.सावंतवाडी

 

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

 

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

 

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

 

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*

प्रोप्रा.अनिल-9011183285

सुनील-7709280101

रुपेश-9307046211

रवी जाधव-9405264027

 

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!