Uncategorized

🛑 संतोष परब हल्ला प्रकरणी सचिन सातपुते ला राज्याबाहेरुन अटक..

🛑 चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-२७ :- जिल्हा बँकेचे राजकारण आता तापू लागले असून, आरोप-प्रत्यारोपां नंतर जिल्ह्यात महत्त्वाच्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. संतोष परब या शिवसेना कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यानंतर एकूण ५ संशयित आरोपी अटक करण्यात आले होते. त्यानंतर या हल्ल्याप्रकरणी सचिन सातपुते या एका संशयित आरोपीला अटक करण्यात आल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. सचिन सातपुते याला आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता सचिन सातपुते याच्याकडून या हल्ल्याप्रकरणी कोणती माहिती पोलिसांच्या हाती लागते ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

 

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

 

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

 

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!