🛑जिल्हा बँक चांगल्या लोकांच्याच हाती असली पाहिजे -सतेज पाटील
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग दि,:-२६ जानेवारी*
सिंधुदुर्गनगरी : बँक ही आर्थिक वाहिनी आहे. जिल्हयाचे अर्थकारण करणारी बँक म्हणून आज जिल्हा बँकेची ओळख आहे. ती ओळख आज सुरक्षित हातांमध्ये राहिली पाहिजे. जिल्हा बँक एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी शिवरामभाऊ जाधव यांनी काही तत्वे घालून दिली. आज तीच तत्वे पुन्हा एकदा सर्वांनी पाळायची आहेत. जिल्हा बँक ही आज सुरक्षित हातांमध्ये आहे. हीच आर्थिक स्थिती सुरक्षित ठेवायची असेल तर अनुभवी लोकांना पुन्हा एकदा निवडून देणे गरजेचे आहे. चांगले कर्जदार मिळणे हे सर्वात मोठे आवाहन हे जिल्हा बँकेचे असेल. यावेळी सतेज पाटील यांनी सहकार समृद्धी पॅनेलच्या संवाद सभेत सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला..
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

