आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेश सदस्य चंद्रकांत जाधव यांचा राजधानी दिल्लीत होणार सन्मान

*🛑भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेश सदस्य चंद्रकांत जाधव यांचा राजधानी दिल्लीत होणार सन्मान*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी: सुखदेव राऊळ*

*🎴 सावंतवाडी :२५ डिसेंबर*
मळगांव चे सुपूत्र तथा मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचे विद्यार्थी चंद्रकांत जाधव यांचा भारतीय बौद्ध संघ दिल्ली यांच्या माध्यमातून भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित भव्य सन्मान होणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र अनुसुचित जाती मोर्चा प्रदेश सदस्य चंद्रकांत जाधव यांचा हा सन्मान नवी दिल्ली येथील तालकटोरा इंडोर स्टेडियम येथे २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित अटल स्मृति सन्मान २०२१या भव्य कार्यक्रमात यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
समाजसेवक चंद्रकांत जाधव यांनी केलेल्या समाजकार्य व राजकीय लढे याबद्दल आता पर्यंत ३५ हून अधिक सन्मान मिळाले आहेत. या मध्ये महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार.,आयुषमान प्रतिष्ठान व स्वरकुल चा अटल राष्ट्रभक्ती राष्ट्रीय पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार, कर्नाटक राज्यस्तरीय प्रेरणा गौरव पुरस्कार ,दैनिक जनतेचा महानायक व लॉर्ड बुद्धा राष्ट्रीय टि. व्ही. चॅनेल बेळगाव आदर्श समाजगौरव पुरस्कार तसेच राष्ट्रीय एकता गौरव पुरस्कार, छ. शाहु महाराज सोशल फाउंडेशन कर्नाटकचा राज्यस्तरीय प्रेरणा गौरव पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

 

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!