कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

रोणापाल जिल्हापरिषद शाळेच्या मुलांनी ‌माऊली मंदीर परीसरात राबविली स्वच्छता मोहीम

_*🛑 रोणापाल जिल्हापरिषद शाळेच्या मुलांनी ‌माऊली मंदीर परीसरात राबविली स्वच्छता मोहीम..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : संजय भाईप*

*🎴सावंतवाडी, दि-२५:-* रोणापाल माऊलीचा जत्रौत्सव नूकताच संपन्न झाला.जत्रौत्सवामध्ये वेगवेगळी दुकाने,हाॅटेल्स लावण्यात येतात.त्यामुळे मंदिर परिसरामध्ये कचरा पडलेला असतो.दुसर्यादिवशी रोणापाल जिल्हापरिषद शाळा नंबर एक च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवुन मंदिर परिसराची साफसफाई केली.या मोहिमेमध्ये शिक्षीका एन.एन.मेस्त्री,रोणापाल संरपंच सुरेश गावडे सहभागी झाले होते.

*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
,*सर्व ग्राहकांना खुश खबर*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!