सरपंच पदासाठीच्या पोट निवडणुकीत ग्रामविकास आघाडीचे उमेदवार हरी सिताराम वारंग हे अटीतटीच्या लढतीत विक्रमी आघाडीने विजयी…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥
✍️प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी : दि. २४ डिसेंबर – तालुक्यातील गाव निरवडेच्या सरपंच पदासाठी प्रभाग १ मधील नुकत्याच पार पडलेल्या सरपंच पदासाठीच्या पोट निवडणुकीत ग्रामविकास आघाडीचे उमेदवार हरी सिताराम वारंग हे अटीतटीच्या लढतीत विक्रमी आघाडीने विजयी झाले.
माजी सरपंच शंकर ऊर्फ सदा गावडे व उपसरपंच चंद्रकांत गावडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या निवडणुकीत हरी वारंग यांचा १५२ मतांनी विक्रमी विजय झाला.
हरी वारंग यांना ३६४ मते तर त्यांचे प्रतिद्वंदी उमेदवार दत्ताराम गावडे यांना २१२ मते मिळाली.
या मानापमानाच्या निवडणूकीत ग्रामविकास पॅनलच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अतोनात मेहनत घेतली.
हरी वारंग यांनी मिळविलेल्या या यशाचे कौतुक पंचक्रोशीत तसेच संपूर्ण जिल्हयात होत आहे.
सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_