.खारेपाटण चेकपोस्टवर वन विभागाने जप्त केलेल्या खैराच्या लाकडाची चोरी

*🛑.खारेपाटण चेकपोस्टवर वन विभागाने जप्त केलेल्या खैराच्या लाकडाची चोरी*

*🛑.लाकूड मूळ मालक राजेश कोलपटे यांना परत केल्यावर लक्षात आली बाप*

*🛑वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने आपले लाकूड विकल्याचा केला आरोप*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴 कणकवली,दि,:- २४ डिसेंबर*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण चेकपोस्टवर ९ डिसेंबर रोजी जप्त केलेल्या खैराच्या ७२मन ३८ किलो लाकडाचा टेम्पो कोणतीही कार्यवाही न करता मूळ मालकाला परत करण्यात आला असून त्यातील ७२ मन ३८ किलो लाकूड कमी असल्याचा आरोप या खैराच्या लाकडाचे मालक राजेश गोविंद कोलापटे यांनी केला आहे व सदरचे लाकुड वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर चोरल्याचा आरोप केला आहे.
९ डिसेंबर रोजी लांजा येथून सावंतवाडी येथे टाटा कंपनीचा ट्रक खैर लाकूड घेऊन येत होता, सदर लाकूड पासा पेक्षा जास्त आहे असे दाखवून तो ट्रक ताब्यात घेण्यात आला होता, मात्र सदरचा ट्रक आतील लाकूड हे पासा एवढेच होते व त्यांच्यामध्ये कोणताही गैरवापर नव्हता असे असताना तो ट्रक जप्त करून तसाच ठेवण्यात आला यामध्ये मूळ मालकाचा जबाब वगैरे नोंदविले गेले नाहीत. तो ट्रक १९ तारीख रोजी म्हणजे तब्बल दहा दिवसांनी मूळ मालकाला परत करण्यात आला त्यात ७२ मन ३८ किलो लाकडाची घट झाली, यापेक्षा जास्त लाकूड आहे म्हणून जप्त करण्यात आले तर लाकडाची एवढी घट कशी झाली असा आरोप करत कलाकडाचे मालक राजेश कोलापटे यांनी आपले लाकूड वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर विकून खाल्ल्याचा आरोप केला आहे.
अधिकृत पास असताना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने खारेपाट यांचे पोस्ट वरील अधिकाऱ्यांनी आपले खैराचे लाकूड चोरण्याच्या उद्देशानेच गाडी ताब्यात घेऊन दहा दिवस ठेवून घेतली व त्यामधील सुमारे ७२ मन 3८८7 किलो लाकूड चोरीला गेले व ही चोरी संगनमताने संबंधित अधिकाऱ्यांनी केली असा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणीही राजेश कोलपाटे यांनी केली आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_

*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता

*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन

*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी

*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!