तिरवडे, कुसुर व सोनाळी ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत तीनही जागा बिनविरोध
🛑तिरवडे, कुसुर व सोनाळी ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत तीनही जागा बिनविरोध
🛑सुमेद अशोक कांबळे सह तीन्ही जागा बिनविरोध
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी:- संजय शेळके
🎴वैभववाडी- तालुक्यातील तिरवडे तर्फ खारेपाटण,कुसुर व सोनाळी या ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी एक जागेवर ही निवडणूक जाहीर झाली होती. पार पडलेल्या पोटनिवडणुकीत तिरवडे तर्फ खारेपाटण प्रभाग क्र.२ मध्ये सुमेद अशोक कांबळे, कुसुर प्रभाग क्र. १मध्ये श्रीमती अनिता अनंत साळुंखे, सोनाळी प्रभाग क्र. २ मध्ये बाळकृष्ण आत्माराम बोभाटे यांची बिनविरोध निवड झाली. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना दत्त जयंतीच्या निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*