कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कसाल श्री देवी पावणाई रवळनाथाचा आज जत्रोत्सव

*🛑कसाल श्री देवी पावणाई रवळनाथाचा आज जत्रोत्सव*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ प्रतिनिधी:- सुनील आचरेकर*

*🎴 सावंतवाडी,दि,:- २४ डिसेंबर*
कुडाळ तालुक्यातील कसाल येथील श्री देव पावणाई रवळनाथ मंदिरात 23 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा होणार आहे. सकाळी देवतांचे विधिवत पूजन, यानंतर ओटी भरणे नवस बोलणे नवस फेडणे रात्रौ 11 वाजता श्री देव-देवतांच्या तरंग पालखीची मिरवणूक व रात्रौ 12 वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. शासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून हा जत्रोत्सव साजरा होणार आहे. असे आवाहन श्री पावणाई रवळनाथ मंदिर देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली आहे.या जत्रौत्सवाचा लाभ येण्याचे आवाहन कसाल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_

*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता

*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन

*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी

*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!