कृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली येथे आठवडा बाजाराचे नियोजन_……..आंबोली ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठराव मंजूर

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि१९डिसेंबर,:-*
पंधरा किलोमीटर परिक्षेत्रात पसरलेल्या आंबोली गावात आठवडा बाजाराची नितांत गरज होती .तीस किलोमिटर वर सावंतवाडी किंवा आजरा या ठिकाणी बाजाराला गेल्या शिवाय पर्याय नव्हता. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीवासियांना लॉकडाऊनमुळे व आता एस्. टि. संपामुळे अनेक जीवनावश्यक वस्तुची खरेदी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून आंबोली ग्रामपंचायतीने आपल्या मासिक सभेमध्ये यावर विचार विनिमय करून जानेवारी २०२२पासून दर सोमवारी हा बाजार भरवण्याचे निश्चित करण्यात आले. या आठवडा बाजारामुळे स्थानिक व्यापारी व व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. स्वयंपूर्ण गाव व खेडी होण्यासाठी हि अतिशय चांगली संकल्पना असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली.

 

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!