कुडाळकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

भगीरथ प्रतिष्ठान चे डाॅ. प्रसाद देवधर यांच्या मार्फत सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था , कसाल यांना संगणक संच व झेराॅक्स मशीन प्रदान

 

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*

*🎴कुडाळ,दि १८डिसेंबर,:-*

भगीरथ प्रतिष्ठान , झाराप या संस्थेमार्फत डाॅ. प्रसाद देवधर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिंव्यांगांसाठी काम करत असलेली संस्था ” सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था ,कसाल ” यांना संगणक संच व झेराॅक्स मशीन देऊन त्या संस्थेची अडचण दूर केली.
गेली १२ वर्षे अनिल बापु शिंगाडे हे दिंव्यांग बांधवांना विविध शासकीय योजना मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत आहेत . स्वतः दिंव्यांग असताना दिव्यांगासाठी करत असलेली धडपड तसेच त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले कार्य लक्षात घेऊन भगीरथ प्रतिष्ठानने त्यांच्या संस्थेस संगणक संच व झेराॅक्स मशीन देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचे डाॅ. प्रसाद देवधर यांनी सांगितले .
कसाल येथे सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटर्लसचे अध्यक्ष डाॅ. प्रशांत कोलते यांच्या हस्ते फीत कापुन संगणक संच व झेराॅक्स मशीन संस्थेस प्रदान करण्यात आला . यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर , जिल्हा संघटनसरचिटणीस प्रभाकर सावंत , डाॅ.प्रसाद देवधर , कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत परब , उद्योजक नवीन बांदेकर , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , संघाचे कार्याध्यक्ष लवु म्हाडेश्वर , सामाजिक कार्यकर्ते अवधुत मालणकर , दिव्यांग आघाडीचे जिल्हा सहसंयोजक शामसुंदर लोट , शासकीय सुविधा संयोजक प्रकाश वाघ तसेच संस्थेचे दिंव्यांग सभासद उपस्थित होते .

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!