🛑 कसाल बालवाडी येथे सर्कलचे आश्वासन हवेतच..
🛑 स्थानिकांना झुलवत ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-१७ :- मुंबई-गोवा महामार्गावर महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत कसाल बालमवाडी येथील सर्कल ठेवण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. सर्कल अभावीं रोज येथून अनेक वाहनधारकांना जिवघेणा प्रवास करावा लागत असून आता यापुढेही दुर्लक्ष केल्यास स्थानिक रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करतील असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. तसा येथे या ठिकाणी बॉक्सवेल आवश्यक असताना या ठिकाणी सध्या स्थितीत केवळ मिडलकट ठेवण्यात आला आहे. मात्र येथील वाहनांची रहदारी लक्षात घेता व अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी किमान सर्कल तरी उभारण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी अनेकदा केली त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे जबाबदार लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली .व या ठिकाणी सर्कल साठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते. यानंतर या ठिकाणी सर्कल मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर स्थानिक ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले होते. मात्र सर्कलचे आश्वासन देऊन याला वर्ष लोटले मात्र प्रत्यक्षात अद्यापही सर्कलचे काम सुरू झालेले नाही याबाबत संबंधितांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यास स्थानिक तीव्र संघर्ष करतील असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

