आणखीकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोरोना पाठोपाठ एस.टी.संपाच्या संकटाने तिन आसनी रिक्षा व्यावसायिक सापडले आर्थिक संकटात

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी :- संजय भाईप

🎴 सावंतवाडी,दि,:- १७ डिसेंबर

कोरोनाच्या महामारीने गेली पावणेदोनवर्ष उद्योग व्यवसाय बंद असल्याने आर्थिक संकटाचा सामना करत असताना कोरोनाच्या संकटाचे सावट दुरहोतेनहोते तोवर एस.टी.संपाने तिन आसनी रिक्षा व्यवसाईकांनवर दूसर्या संकटाची कुर्हाड कोसळली.

कोरोना संकट,पेट्रोलवाढ आणि आता एस.टी.संप एकापाठोपाठ संकटाचा भडीमाराने रिक्षा व्यावसायिकांच्या चरितार्थाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.गेली दोन वर्षे व्यवसाय नसल्यामुळे बॅंकाची कर्ज थकली आहेत.व्याजाचा मीटर सुरुच आहे.बॅंकाची कर्ज फेडावी कशी? कुंटुब चालवायच कस या विवचनेत रिक्षा व्यवसाईक सापडले आहेत.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*_🥻😍शेकडो कपड्याच्या व्हरायटी… आपल्या खिश्याला परवडेल… असे कपड्यांचं एकमेव दालन_*

_*👕🥻Sun Dali👕🥻*_

_*कलेक्शन*_

_*लेडीज & किड्स वेअर*_

◆ साडी

◆फॅशनेबल कुर्ती

◆ड्रेस मटेरीयल

◆वेडिंग वेअर

◆लेहंगाज

◆लेगिन्स

◆ किड्स वेअर

*♦️स्टायलिश कपड्यांसाठी फक्त सन डालीच हवी*

_प्रोप्रा. मिसबा शेख_

_संचयनी पॅलेसच्या अपॉझिट_

_सालईवाडा, सावंतवाडी_

📱 _*संपर्क :*_ 9833142888

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!