आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 इन्सुली गावात सापडले दोन मृतदेह ..एकाची आत्महत्या तर दुसरा हाडांचा सापळा..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा, दि-१६ :- इन्सुली गावात काल दोन वेगवेगळे मृतदेह सापडल्याची घटना घडली.इन्सुली सावंतटेंब येथील जानकी बाबाजी देसाई(६८) यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत ओहोळाकिनारी दिसुन आला.त्या भाड्याच्या घरात एकट्याच राहायच्या,आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.तसेच इन्सुली घाटीत सातजांभळ परिसरात आज एका ‌पुरुषाचा हाडांचा ‌सापळा दिसून आला,मृतदेह कोणाचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही,पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास चालू आहे.

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

 

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

 

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

 

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!