सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नका ; आनंदरावजी अडसूळ
_*🛑 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नका ; आनंदरावजी अडसूळ*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१५ :-* सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून गेल्या २-४ दिवसाच्या घडामोडी पाहता जिल्हा बँकेच्या अधिकारी व कर्मचाल्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही महाराष्ट्रातली एक अग्रगण्य सहकारी बँक असून बँकेच्या सर्व प्रकारच्या निकषांचे काटेकोर पालन करणारी बँक म्हणून ओळखली आते. बँकेच्या या यशामध्ये बँकेच्या सन्मानीय संचालक मंडळाबरोबरच जिल्हा बँकेच्या अधिकारी कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सातत्याने बँकेच्या हिताची जपणूक करण्याचे काम केले आहे. गेले २ वर्षे कोविड सारख्या महामारीतही कोणतीही सवलत न घेता पूर्णवेळ ग्राहक सेवा दिली आहे. अशा या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शुल्लक कारणांवरून कोण पराचा कावळा करून त्रास देत असेल तर महाराष्ट्रातील को ऑपरेटीव्ह बँक एम्प्लोइज युनियन बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे हे लक्षात घ्यावे.
दर ५ वर्षांनी निवडणुका येतील आणि जातील पण या बँकेतील कर्मचारी आणि त्याची मानसिकता जपण हे महत्वाचे आहे. तरी सर्वांना विनंती आहे कि आपल्या पक्षीय राजकारणामध्ये जिल्हा बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गोऊ नये व अकारण धमकावू अथवा त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये असे जाहीर आवाहन मी आपणास या पत्रकाद्वारे करीत आहे असे आडसुळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.
*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
,*सर्व ग्राहकांना खुश खबर*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

