कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस साजरा

*_🛑माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस साजरा*

*_🛑 शिवाजी चौकात साखर वाटून साजरा केला वाढदिवस*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी,दि,:-१२ डिसेंबर*
शिवसेना पक्षाचे सुरुवाती पासून चे शिलेदार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्यावर मनापासून प्रेम व्यक्त करणारे, त्यांनी आज दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी चौक परिसरात साखर वाटून वाढदिवस साजरा केला.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सुरुवातीपासूनच शिवसेनेत असली व नंतर शिवसेना सोडली तरी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही,दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस बबन साळगावकर पक्ष सोडल्या नंतरही साजरा करायचेत.
ते नेहमी आपल्या भाषणात सांगतात की बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्यासारखे महान नेते पुन्हा होणे नाही ,ते आपले आदर्श आहेत, म्हणून दरवर्षी या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस साखर वाटून ते साजरा करतात ,यावर्षीही बबनराव साळगावकर यांनी शरद पवार साहेबांचा वाढदिवस चहा विक्रेते, पासून मच्छी विक्रेत्या पर्यंत एवढेच नव्हे तरआंदोलनास बसलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना ही साखर वाटून आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!