कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

न्यू इंग्लिश स्कूल कसाल येथे आंतरराष्ट्रीय पर्वतदिन उत्साहात साजरा

*🛑न्यू इंग्लिश स्कूल कसाल येथे आंतरराष्ट्रीय पर्वतदिन उत्साहात साजरा*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-१२ डिसेंबर* आंतरराष्ट्रीय पर्वतदिना निमित्ताने जिल्हा गिर्यारोहण संघटना,शारदा ग्रंथालय कसाल व न्यू इंग्लिश स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने पर्वतदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रकाश नारकर,खजिनदार जगन्नाथ राऊळ उपाध्यक्ष श्री.कमलेश चव्हाण,उपाध्यक्ष तथा प्रमुख अतिथी श्री.सुभाष पुराणिक,कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था सचिव श्री.यशवंत परब,अवधूत मालणकर, मुख्याध्यापक गुरूदास कुसगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री पुराणिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्वतांचे रक्षण व संवर्धन केले पाहिजे.पर्वतांमुळे विविध ऋतुचक्र निर्माण होतात पर्वत माणसांमध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करतात. वाढत्या शहरीकरणामुळे पर्वत नष्ट होत चालले आहेत. त्यांचे रक्षण केले पाहिजे असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी यशवंत परब यांच्या हस्ते पर्वत पुजन करण्यात आले.रेस्क्यू टिमचे सदस्य श्री कमलेश चव्हाण यांनी गिर्यारोहणाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले. या निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती सदर विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देउन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी श्री. एस.व्ही.पाटील सर,हर्षद नाडकर्णीं, श्री.प्रकाश म्हापणकर,श्री.संदिप गोळवणकर सर श्री.महेंद्रकर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सहस्रबुध्दे सर यांनी केले. आभार श्री.कुसगांवकर सर यांनी मानले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!