कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

आरोंदा गावाला कायम स्वरुपी हजर झालेल्या तलाठी धोंडी पास्ते यांचे राष्ट्रवादी कार्यकरत्यानी केले स्वागत

*_🛑आरोंदा गावाला कायम स्वरुपी हजर झालेल्या तलाठी धोंडी पास्ते यांचे राष्ट्रवादी कार्यकरत्यानी केले स्वागत*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-संजय भाईप*

*🎴सावंतवाडी,दि,:-९ डिसेंबर*
आरोंदा गावाला गेली दोन वर्षे कायम स्वरुपी तलाठी नसल्याने अनेक कामे खोळबल्याने याचा फटका ग्रामस्थाना बसत होता.अखेर स्थानीकांनि आपले गाराणे राष्ट्रवादी कडे मांडताच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमीत सामंत, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी दखल घेत पाठपूरावा करुन आरोंदा गावाला कायम स्वरुपी तलाठी मीळाल्याने ग्रामस्थानमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आज धोंडी पासते हे हजर झाल्यावर सोशल मीडिया सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय भाईप,तालुका सरचिटणिस सुर्यकांत नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी पासते यांनी आता ग्रामस्थाना कोणतीही अडचण येणार नाही.स्थानीकांनी सहकार्य करुन आपली कामे करुन घ्यावी जेवढी सेवा देता येईल तेवढी मी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी दिलीप नाईक,नंदकीशोर नाईक तसेच आरोंदा ग्रामस्थ उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!