कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई ही कोणत्या व्यक्तीविरोधात नसून, वैचारिक असणार ; पुंडलिक दळवी

_*🛑 आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई ही कोणत्या व्यक्तीविरोधात नसून, वैचारिक असणार ; पुंडलिक दळवी*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-०७ :-* आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई ही कोणत्या व्यक्तीविरोधात नसून, वैचारिक असणार आहे. यावेळी आपण २० ही नगरसेवकांची तयारी केली असून, महाविकास आघाडी मधून सन्मानजनक जागा न मिळाल्यास सर्व जागा लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जर नगरपालिकेवर सत्ता आली तर अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून बारामतीच्या धर्तीवर सावंतवाडी शहराचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हल्ली अनेक दिवस सोशल मीडियावर तळ्यात कमल फुलले अशा पोस्ट टाकण्यात येत आहेत. परंतु, त्यांनी प्रथम स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. यापूर्वी शहराचे केंद्र बिंदू असणाऱ्या मोती तलावात कधीच अशी अस्वच्छता निर्माण झाली नव्हती. कमळ नक्की कुठे फुलते याचा सत्ताधाऱ्यांनी विचार करावा. असा हल्ला यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी चढवला आहे.

*…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

 

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!