आणखीकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सद्गुरु श्री. अवधूतानंद महाराजांची पुण्यतिथी ५ डिसेंबर रोजी

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग

   _अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी:-प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि -: ३ डिसेंबर सद्गुरू श्री. अवधूतानंद महाराज यांची १५ वी पुण्यतिथी उत्सव मार्गशीष शु. २ रविवार दिनांक ५ डिसेंबर रोजी अवधूत आश्रमात उत्साहात साजरा होणार असून, या उत्साहाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ॐ श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळ, मुंबई यांनी केले आहे. यावेळी पहाटे ३:३० वाजता श्री लक्ष्मी नारायण व सद्गुरूंच्या पादुकांची पंचोपचार पूजा, पहाटे ५:०० वाजता श्री ची समाधीची काकड आरती, समाधीस अभ्यंगस्नान, रुद्राभिषेक व समाधी पूजन, सकाळी ७:३० वाजता ध्वजारोहण, दुपारी १२:०० वाजता श्री ची आरती व महाप्रसाद, सायंकाळी ७:०० वाजता धूप, दीप, आरती व श्री ची पालखी असा भरगच्च कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी सेवा मंडळाने दिली आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*

भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*

प्रोप्रा.अनिल-9011183285

सुनील-7709280101

रुपेश-9307046211

रवी जाधव-9405264027

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!