कणकवली शहर काँग्रेस च्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्षांचा निषेध
🛑कणकवली शहर काँग्रेस च्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्षांचा निषेध
🛑अन्यथा येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत परिणाम दिसतील
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
🎴कणकवली,दि,२७:- सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकीय वादातून टीका करताना कहा ” राजा भोज कहा गंगू तेली ” असा उल्लेख केला त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. समस्त तेली समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने संजू परब यांचा निषेध करत आहोत. त्यांनी दिलगिरी व्यक्त करून आपले विधान मागे घ्यावे.
संजू परब यांना हि पण माहिती नसेल की त्यांच्या भाजप पक्षाचे असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा तेली समाजाचे आहेत.
तरी संजू परब यांनी आपले विधान मागे घ्यावे. नाही तर आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील शेवटी काय तर संजू परबांची “विनाशकाले विपरीत बुद्धि” अशी त्यांची अवस्था झाली आहे.
कणकवली शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस यांनी आपला पाठिंबा सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजास दिला आहे. असे विधान कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली यांनी केले आहे.
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

