कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव , अमरावती व नांदेड येथे अफवा पसरुन व धार्मिक भावना भडकवुन दंगल घडवणारया रझा अकादमीवर बंदी घाला या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शासनाचे लक्ष वेधणार- प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई , जिल्हा सरचिटणीस , भाजपा सिंधुदुर्ग .

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

🎴वेंगुर्ले दि२०नोव्हेंबर:
त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचीत घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशीदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करुन महाराष्ट्रात मालेगाव , अमरावती व नांदेड येथे दंगली झाल्या . पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने ,कार्यालये , गाड्या यांचा विध्वंस केला गेला . याचा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निषेध करण्यासाठी तसेच जमावाने केलेल्या हिंसाचाराची उस्फूर्त प्रतीक्रीया म्हणून प्रामुख्याने अमरावती मधील लोक रस्त्यावर उतरले . ते कोणा एका पक्षाचे नव्हते व कोणी त्यांचे नेतृत्त्व करत नव्हते . स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरही हल्ले केले गेले . त्यानंतर पोलिस यंत्रणेकडुन पक्षपाती पणे कारवाई केली गेली .अफवा पसरुन दंगल करणारयांना पाठीशी घालुन स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना मात्र पोलिसांकडून लक्ष केले गेले .
या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ .०० वाजता तहसीलदार – वेंगुर्ले यांना निवेदन देण्यात येणार आहे . तरी सर्व हिंदुत्ववादी संघटना व राष्ट्रप्रेमी जनतेने सामील व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले आहे .

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!