कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 पतंजली योग समिती बांदा पंचक्रोशी व गोवा राज्य पतंजली यांच्या संयुक्त विद्यमाने योगा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक*

*🎴बांदा, दि-१९ :-* पतंजली योग समिती बांदा पंचक्रोशी व गोवा राज्य पतंजली यांच्या संयुक्त विद्यमाने पतंजली योगपिठ हरिद्वार यांचा योगा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवार दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 05.15 वाजता सुरू होणार आहे .

हे योग शिक्षक प्रशिक्षण दि. 23/11/2021 ते 23/12/2021 असे एका महिन्यासाठी असून सरकार मान्य पतंजली योगपिठ हरिद्वार यांचे कडून सर्व प्रशिक्षार्थिना अधिक्रुत योग शिक्षक म्हणून प्रमाणपत्र दिले जाणार आहे .

प्रथम संच प्रशिक्षणासाठी मर्यादित जागा असून इच्छुक व्यक्तींनी तात्काळ स्वतःचा प्रवेश अर्ज श्री सुदन केसरकर गांधी चौक बांदा यांचे कडे दोन दिवसात भरून द्यावयाचा आहे

प्रशिक्षण सकाळी 05.15 ते 07.15 या वेळेत विठठ्ल मंदिर सभाग्रूह बांदा येथे होणार आहे व सायंकाळी 09.00 वाजता ऑनलाईन लेक्चर्स हीतील तरी इच्छुक व्यक्तींनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा व समाजोपयोगी कामामध्ये स्वःतची हिस्सेदारी कायम करावी असे आव्हान पतंजली योग समिती बांदा पंचक्रोशी च्या वतीने करण्यात येत आहे .

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!