कोकणक्राइमदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

तेरवण रामघाट मध्ये पाटणे येथील प्रार्थना स्थळांची अज्ञातांकडून तोडफोड

*🛑तेरवण रामघाट मध्ये पाटणे येथील प्रार्थना स्थळांची अज्ञातांकडून तोडफोड*

*🛑पोलीस घटनास्थळी दाखल*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*

*🎴 दोडामार्ग,दि,:-१९नोव्हेंबर*
दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे राम घाट येथे दोडामार्ग व चंदगड तालुक्यातील पाटणे येथील ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्रिटिशकालीन व प्रार्थना स्थळांची अज्ञातांकडून तोडफोड होण्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे हे कृत्य करणाऱ्यांनाचा पोलिसांनी योग्य तपास करावा व यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे. पाच वर्षापूर्वी दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे रामघाट येथे दोडामार्ग तालुक्यातील पाटणे येथील ख्रिस्ती बांधवांनी एकत्रित येऊन धार्मिक विधीसाठी इमारत उभी करून, तिथे उभ्या करण्यात आलेल्या क्रॉससाठी छप्पर बनविले व बसायला इमारत बांधली होती गेल्या दोन दिवसापूर्वी कोणी अज्ञात व्यक्तीने इमारतीमध्ये असलेल्या साहित्य खुर्च्या, कपाट, टेबल व क्रॉसची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात येऊन साहित्याचे नुकसान करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांनी स्थानिक पोलिस प्रशासन, पोलीस पाटील, तलाठी यांना घटनेची माहिती देऊन प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करण्यात आला. प्रशासनाने तातडीने घटनेचे गांभीर्य ओळखून याची दक्षता घेऊन संबंधित घटनेतील अज्ञात व्यक्तीचा लवकरच शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
वरील घटनेबाबत आमदार दीपक केसरकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना लक्ष घालण्याची विनंती करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर आमदार केसेकर यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाईचे आश्वासन दिले. संबंधित व्यक्तीचा प्रशासनाने लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
वरील घटना अतिशय निंदनीय असून याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष वीक्टर फर्नांडिस, उपाध्यक्ष कारमिस अल्मेडा तसेच पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!