कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगाव मधून संवाद यात्रेस प्रारंभ

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि१५नोव्हेंबर,:-*
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी प्रेरणा भूमी संवर्धन समिती सिंधुदुर्ग, आयोजित संवाद यात्रा. ही 22 ऑक्टोंबर 1932 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सावंतवाडीला भेट, ही केवळ एका खुनाच्या खटल्यात युक्तीवाद म्हणून नसून कोंकण प्रांताचे शोषणा विरूद्ध क्रांतीची चळवळ पुढे नेण्यासाठी महासभा भरवली होती . या ऐतिहासिक घटनेचे प्रेरणा देणारे स्मारक सावंतवाडी जेलनजिक उभारण्यात आले, या लढ्याच्या स्मारकाचे प्रेरणा भूमीत रूपांतर करून बाबासाहेबाना अपेक्षित असा समाज निर्माण करावा, यासाठी कृती आराखडा तयार करून या संवाद यात्रेचा शुभारंभ मळगाव मधून करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी . डॉ बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी प्रेरणा भूमी संवर्धन समिती सिंधुदुर्ग चे अध्यक्ष डी के पडेलकर हे होते समितीची ध्येय धोरणे ,अनुयायी आणि भक्तामधला फरक स्पष्ट केला चळवळीला योग्य दिशा देणारे मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे उद्घाटक मळगाव येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुक मार्गदर्शक प्रेरणा भूमीचे कार्याध्यक्ष अंकुश कदम, भावना कदम, पल्लवी जाधव, विलास जाधव, दिपाली जाधव इत्यादीनी मनोगत व्यक्त केले ,मान्यवरांचे स्वागत जयभीम तरुण विकास मंडळ मळगाव चे अध्यक्ष बाळा जाधव , स्वागत गीत ममता जाधव प्रास्ताविक मोहन जाधव, आभार प्रदर्शन कांता जाधव, सूत्र संचालन मोहन जाधव यांनी केले यावेळी विचार मंचावर उपस्थित प्रेरणाभुमी समितीचे सचिव प्रकाश जाधव, ग्रामपंचायत सदस्य लाडू जाधव, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष लक्ष्मण निगुडकर , प्रभाकर जाधव होते.मंडळातील सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!