मुंबईराजकीयशासकीयशैक्षणिकसामाजिक

राजाराणी मल्होत्रा विद्यालयातील आरटीई व इतर शेकडो विद्यार्थ्यांचे बंद असलेले ऑनलाईन शिक्षण सुरू..

▪️गेले दिड महिना सुरू असलेल्या ‘मनसे’च्या आंदोलनाला यश आल्याची विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई यांची माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई,दि.१८: राजाराणी मल्होत्रा विद्यालयातील आरटीई व इतर शेकडो विद्यार्थ्यांचे १० ऑगस्ट पासुन बंद असलेले ऑनलाईन शिक्षण आता सुरू झाले आहे. ‘मनसे’च्या शालिनीताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या मनसेच्या आंदोलनाला यश आल्याची माहिती ओशिवरा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, शिक्षणविभाग व पोलिस प्रशासन यांना रीतसर तक्रार देऊन पोलिस सहआयुक्त विश्र्वास नांगरे पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त अभीषेक त्रीमुखे, शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्या समोर विद्यार्थ्यांची ठामपणे बाजु मांडुन १३०० विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. त्या बद्दल पोलिस प्रशासनाचे व शिक्षणविभाग मनापासून आभार श्री. संदेश देसाई यांनी व्यक्त केले.

दरम्यान या आंदोलनात ‘मनसे’च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत ठामपणे उभ्या राहाणाऱ्या सौ. शालिनीताई ठाकरे यांचे व आोशिवरा पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच पालक आणि सर्व मनसे कार्यकर्ते यांचेही मन:पुर्वक आभार श्री. संदेश देसाई यांनी मानले आहेत.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!