बाहेरच्या वाडा प्रभागाच्या नामांतराचा कोणताही ठराव नाही-नगरसेवक -नासीर शेख
*🛑 बाहेरच्या वाडा प्रभागाच्या नामांतराचा कोणताही ठराव नाही-नगरसेवक -नासीर शेख*
,*🛑 नामांतराचा प्रयत्न हाणून पाडू -राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष-ईप्ती राजगुरू*.
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴सावंतवाडी,दि,:-११नोव्हेंबर*
बाहेरच्या भागाचे नामांतरण करणार अशा प्रकारचा कोणताही ठराव नगरपालिकेमध्ये संमत करण्यात आला नसून केवळ दलित वस्त्यांच्या नामांकन बाबत ठराव केला त्या वेळी झालेल्या चर्चेत डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी बाहेरचावाडा म्हणजे ती लोक बाहेरून आली का? त्यांना आपल्यामध्ये सामावून कधी घेणार असा प्रश्न विचारून बाहेर चा वाडा या प्रभागाचे हि नामांतर करण्याचा विचार व्हावा अशी विनंती केली मात्र अशा प्रकारचा ठराव झाला नाही तसा ठराव घेतला असता तर सर्व प्रथम मीच विरोध केला असता असे मत बाहेरचा वाडा प्रभागाचे नगरसेवक नासीर शेख यांनी व्यक्त केले.
मात्र काही जणांनी बाहेरच्या वाड्याचे नामांतरण करण्याचा ठराव मंजूर अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्या वस्तुस्थितीला धरून नसल्याचे यामुळे समोर आले आहे,बाहेरचा वाडा हे नामकरण संस्थान कालापासून आहे ,व त्या नावाला इतिहास आहे तो डॉ परुळेकर यांना माहित नसल्यामुळे त्यांनी तशी मागणी केली असे नगरसेवक शेख म्हणाले.
याबाबत राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष ईप्ती राजगुरू यांनी बाहेरचा वाडा हे नामकरण संस्थान कालापासून ठेवण्यात आले आहे, त्यामुळे या नवीन नामांकरणास आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या वाडा भागाचे नामांतर होऊ देणार नाही असेही किती राजगुरू म्हणाले मात्र बाहेर चा वाडा भागाचे नामांतर करण्याचा ठराव घेण्यात आला नसल्याचे नगरसेवक नासीर शेख यांनी स्पष्ट केले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ *Hero* *Montra* *◆Huge*
*◆Ahoy* ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकलची रेंज उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
🎉बजाज फायनान्स ची सुविधा उपलब्ध
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• *आजच आपली नवीन सायकल खरेदी करा*
🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

