कणकवलीकोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

ओसरगाव विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह वार्षिक जत्रोत्सव

*▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज..*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*ओसरगाव विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह वार्षिक जत्रोत्सव*

*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग*

कणकवली तालुक्यातील ओसरगांव – कानसळीवाडी सोमवार १५ नोव्हेंबर २०२१ हरिनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता विधिवत पुजा, सकाळी ९ वाजता घटस्थापना, सकाळी १० वाजता पासून स्थानिक भजने होणार आहेत. तसेच सायंकाळी ४ वाजल्यापासून : दिंड्या व भजने, बुधवार १७ नोव्हेंबर २०२१ वार्षिक जत्रौत्सव सकाळी ८ वाजता विधिवत पुजा, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्रौ ८ वाजता महेश जांभोरे प्रस्तुत व्हरायटी डान्स शो कलाविष्कार नव्या युगाचा, रात्रौ . १२ वाजता बाळकृष्ण गोरे पारंपारिक लोककला दशावतारी नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन विठ्ठल रखुमाई विकास मंडळ , ओसरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!