कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात राजकारण न करता मनसेनेही पुढाकार घ्यावा ; युवासेना उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग सागर सोमकांत नाणोसकर

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य*

*🎴सावंतवाडी, दि-०२ :-* शिवसेना हे एक संघटन आहे इथे अत्याचार कधीच खपवून घेतला जात नाही आणि घेतला जाणार नाही हे वेळोवेळी शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. आज अमली पदार्थ आणि दारुची जी बेकायदेशीर विक्री चालू आहे यात २० च्या आतील तरुण वाम मार्गाला बळी पडताना दिसत आहेत, यामुळे गुन्हेगारी क्षेत्राला चालना मिळायला वेळ लागणार नाही. यासाठी जनजागृती यात्रा सर्व पक्षीय व्हावी असे मत शिवसेना तालुकाप्रमुख श्री रूपेश राऊळ यांनी जे व्यक्त केले ते योग्यच आहे. शिवसेना सत्तेवर आल्यानंतरच याविरोधात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलिस प्रशासनामार्फत कारवाई होताना दिसत आहे जी कधीच आजपर्यंत झाली नव्हती मनसेच्या पाठिंब्याचे स्वागतच आहे. पण मनसेने टिका वगैरे न करता हि आपलीही जबाबदारी आहे हे ओळखून जिल्ह्यातील युवकांना या वाम मार्गाला जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले तर आनंद होईल.

 

*🪔🎉–दिवाळी उत्सव ऑफर-ऑफर ,ऑफर🎉💥🪔*

 

*_💻आता लॅपटॉप खरेदी करा बजाज फायनान्स तर्फे 0%_*

*_व्याज दर आणि सुलभ हफ्त्यावर🛍️_*

 

सोबत प्रत्येक लॅपटॉप च्या खरेदी वर मिळवा 1500/- ते 5000/- किमतीचे ब्लूटूथ हेडफोन्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स हमखास *FREE FREE FREE* 📣📣📣📣📣📣

 

*( Dell, Lenovo, HP, acer, ASUS )*

_वरील नामवंत ब्रॅण्ड चे सर्व लॅपटॉप हजर_ _स्टॉकमध्ये असणारे सिंधुदुर्गातील एकमेव_

*Authorised Multibrand outlet*

 

*💁‍♂️तुमचे पुर्वीचे बजाज EMI कार्ड*

*असल्यास 0 प्रोसेसींग फी* _(ऑफर कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत)_

 

▪️नवीन बजाज EMI कार्डसाठी

आवश्यक कागदपत्रे व अटी

*• आधार कार्ड*

*• पॅन कार्ड*

*• बँक पास बुक*

 

(ग्राहकाचे वय 25 वर्ष पूर्ण असावे

लॅपटॉप च्या मूळ किमतीच्या ३३% डाऊन पेमेंट रक्कम खरेदी च्या वेळी आवश्यक / उरलेल्या रकमेचे 0% ने 6 ते 10 महिन्यांचे समान हप्ते)

 

🤝🏻 एकदा अवश्य भेट द्या 🤝🏻

 

*🏮आस्था कॉम्प्युटर शॉपी🏮*

*पत्ता :* एस. टी. स्टँडच्या जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज ,पहिला मजला सावंतवाडी

*📲 विनायक 9405099961 / अनिकेत 7410594392*

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

 

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!