कोकणमहाराष्ट्रमुंबईराजकीयशासकीय

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार वैभव नाईक आणि शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी मुंबई येथे घेतली सदिच्छा भेट..

🛑 सिंधुदुर्ग जिल्हयातील विविध विकासकामांवर केली चर्चा..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचुक बातमी थेट हल्ला

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-२८ :- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांची जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक आणि शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर सदिच्छा भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही आमदार वैभव नाईक आणि युवानेते संदेश पारकर यांना दिली.
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुबलक प्रमाणात लस, अंबुलन्स आणि कोविड निधी उपलब्ध दिल्याबाबत श्री.नाईक आणि श्री.पारकर यांनी मुख्यमंत्री महोदयांचे विशेष आभार मानले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी विशेष दौरा करण्याची मागणी देखील केली केली.

*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻‍⚕️*

सस्नेह नमस्कार.🙏

_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_

क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त

*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*

जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.

👨🏻‍⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट

💉Reg. No. 68484

🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*

*👨🏻‍⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.

*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार

*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!