बांगलादेशात शेकडो दुर्गा पुजा मंडपावर इस्कॉन मंदिरावर आणि हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या धर्माचा राष्ट्रप्रेमी नागरिक मंचाकडून निषेध
_*🛑बांगलादेशात शेकडो दुर्गा पुजा मंडपावर इस्कॉन मंदिरावर आणि हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या धर्माचा राष्ट्रप्रेमी नागरिक मंचाकडून निषेध*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- :-*
*सावंतवाडी दि.२६: ऑक्टोबर* बांगलादेशात शेकडो दुर्गापूजा मंडपांवर, इस्कॉन मंदिरावर आणि हिंदूवर आक्रमण करणाऱ्या धर्मांचा आज येथील राष्ट्रप्रेमी नागरिक मंचाकडून निषेध करण्यात आला. दरम्यान अशा धर्मांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार श्री.मुसळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी संघटनेचे एकनाथ सावंत, रवी राऊळ, शुभम घावरे, अमित परब, बंटी राजपुरोहित आदींसह मोठ्या संख्येने हिंदू राष्ट्र प्रेमी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
*👩🏼⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼⚕️*
*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_
_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._
*👨⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*
*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

