कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिरशिंगे – शिवापूर रस्ता वाहतुकीस खुला

🎥Kokan live breaking news
अचूक बातमी थेट हल्ला

*✍🏻 कार्यकारी संपादक – आनंद धोंड*

🎴सावंतवाडी – तालुक्यातील शिरशिंगे ते शिवापूर या दोन गावांना जोडणारा रस्ता दोन महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला होता आणि काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे तो रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद होता.
दोन दिवसापूर्वी शिरशिंगे गावचे माजी सरपंच तसेच विद्यमान शिवसेना विभागीय संघटक सुरेश शिर्के,जीवन लाड शिवापूर चे ग्रामस्थ सुभाष सावंत यांच्या पाठपुराव्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
तरी दोन्ही गावातील ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सुरेश शिर्के यांनी कोकण लाईव्ह न्यूज चॅनल च्या माध्यमातून केले आहे.

………………………………………………………………………

*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻‍⚕️*

सस्नेह नमस्कार.🙏

_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_

क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त

*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*

जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.

👨🏻‍⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट

💉Reg. No. 68484

🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*

*👨🏻‍⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.

*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार

*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!