कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 गाव तिथे झेंडा.. आमदार – परशुराम उपरकर

 

*_🛑 दोडामार्ग तालुक्यात मनसेला उस्फूर्त प्रतिसाद_*

_*🛑 येणाऱ्या निवडणुकीत कळणे गावात मनसेला चांगला प्रतिसाद मिळेल ; अभय देसाई*_

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-प्रतिक राणे*

*🎴 दोडामार्ग, दि-२०* मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथील मेळाव्यात गाव तिथे मनसेचा झेंडा ही मोहीम जाहीर केली होती.त्याचप्रमाणे दोडामार्ग तालुक्यात असलेल्या कळणे या गावामध्ये मनसेचे झेंडे फडकले. कळणे गावातील कट्टर महाराष्ट्रसैनिकांनी देऊळवाडी, भटवाडी, डबीवाडी, आनंदवाडी, धवडकीवाडी तसेच कळणे बस स्टॉप अशा सर्व मोक्याच्या ठिकाणी मनसेचे झेंडे लावले. गाव तिथे मनसेचा झेंडा मध्ये आता कळणे सामील झाले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कट्टर समर्थक अभय पांडुरंग देसाई, जीवन देसाई आणि इतर मनसैनिक उपस्थित होते.आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे प्रत्येक ठिकाणी लावताना मनातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. येणाऱ्या निवडणुकीत कळणे गावात मनसेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी भावना जीवन देसाई यांनी व्यक्त केली. तर मागील काळात मनसेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची उपलब्धताही कळणे वासीयांसाठी करून दिली होती असेच अनेक उपक्रम यापुढेही मनसेच्या माध्यमातून कळणे गावात राबवले जातील असे मत अभय देसाई यांनी व्यक्त केले

 

 

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

 

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

 

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

 

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

 

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!