उपसरपंच श्री संदेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आला सुप्रसिध्द मृदुंग मणी मयूर गवळी यांचा सत्कार
_*🛑 उपसरपंच श्री संदेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आला सुप्रसिध्द मृदुंग मणी मयूर गवळी यांचा सत्कार..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴दाणोली, दि-११ :-* गुरव वाडीचे धडाडीचे कार्यकर्ते कै- महेश गुरव यांच्या स्मरणार्थ आपल्या ग्रामीण भागातील सुप्रसिध्द मृदुंग मणी मयूर गवळी ( करिवडे) भाव अंतरीचे हळवे या गीताच्या तालावर सगळ्या जगाला नाचव नारे/ ठेका धरायला लावणारे संगीत प्रेमी पखवाज वादक श्री मयूर गवळी यांचा सत्कार माजी उपसरपंच श्री संदेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आला.(दुर्दैवाने अचानक मयूर गवळी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या श्री हेळेकर दशावतार नाट्य मंडळ करिवडे चे मालक श्री सुहास गावडे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
तसेच त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎴 कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

