कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

ओवळिये येथिल रुतिक सत्यवान सावंत कडे १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद……..रुतिक ओवळिये चे माजी सरपंच बळिराम सावंत यांचा नातू….

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴ओवळिये, दि-६ऑक्टोबर :-

जम्मू काश्मिर येथे झालेल्या २८ व्या ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत रुतिक सत्यवान सावंत याने महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे १९ वर्षाखालील ज्युनिअर भारतीय टेनिसबॉल क्रिकेट संघात त्याची कॅप्टन आणि अष्टपैलू खेळाडू म्हणुन निवड झाली आहे. टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तर प्रदेश व टेनिसबॉल क्रिकेट फेडरशन ऑफ इंडिया, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आग्रा येथे स्पर्धा झाली. या खेळाला शासकीय नोकरीत आरक्षण मिळाले असून ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना या खेळाचा फायदा होणार आहे. रुतिकला प्रशिक्षक व जिल्हा असोसिएशन सचिव प्रकाश तांबिटकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे आणि त्याला सहकार्य करणाऱ्या त्याच्या आईवडिलांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. वडील शेतकरी आणि मेहनती असून मुले पण त्यांच्याच वळणावर चालतात याचे सर्वत्र कौतुक चालू आहे. रूतिक फक्त क्रिकेटर म्हणून लोकप्रिय नसून काही वर्षांपूर्वी त्याने Kick Boxing या खेळातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो चांगल्या वागणुकीसाठीही प्रसिद्ध आहे.त्याच्या या यशस्वी वाटचाली मुळे गावाचे नाव प्रसिद्धीझोतात आले असून सर्व स्तरातून त्याचे कौतूक केले जात आहे.

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!