कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

देवसू वनपरिमंडलाच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴देवसू, दि५ऑक्टोबर- :-
वनविभागाच्या वन्यजीव सप्ताहाचे देवसू वनपरिमंडलात यशस्वी नियोजन करत सांगेली ज्यूनियर कॉलेज व बाबूराव पाटेकर माध्यमिक विद्यालय दानोली येथे विद्यार्थ्याच्या वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. वन्यजीवांचे समाजासाठी योगदान, मानवी जीवनात होणारा उपयोग, मानवी जीवनाशी होणारा संघर्ष, व तो टाळण्यासाठी वन विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व जनजागृती या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.वन्यजीव संरक्षण व संवर्धनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. मार्गदर्शन केले यावेळी
देवसू वनपाल सदानंद परब,सांगेली वनरक्षक रविंद्र शिखरे , देवसू वनरक्षक गोरख ढेरे, शिरशिंगे वनरक्षक हेमराज बागुल , वनमजुर शिवाजी सरमळकर ,केशव सराळेकर, काशिराम गावडे उपस्थित होते.

 

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!