मुंबईशासकीय

सिंधुदुर्गातील आंब्रड येथील धरणाचे काम तातडीने पूर्ण करावे; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई,दि.१६: सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील २०१६ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या धरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजी विधानभवन येथील दालनात आढावा घेतला. येत्या उन्हाळ्यापर्यत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आमदार वैभव नाईक यांनी याबाबत निवेदन सादर केले होते. यावेळी मुख्य अभियंता सु. पां. कुशिरे, मृद व जलसंधारणचे उप सचिव वि. म. देवराज, अधीक्षक अभियंता, ठाणे सु. स. खांडेकर, कार्यकारी अभियंता य. ल. थोरात व इतर अधिकारी व प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.

सदर धरणाचे काम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. या बैठकीत सुरु असलेल्या विहिरींच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली.  अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवून प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांनी दिले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!