मनोरंजनवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

दर्जेदार मनोरंजनासाठी प्रसिद्ध असलेला उत्साही मित्र मंडळ म्हापणचा नवरात्रौत्सव या वर्षी साध्या पद्धतीने..

▪️मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ मडवळ यांची माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले,दि.१६: तालुक्यात ‌दर्जेदार मनोरंजनासाठी प्रसिद्ध असलेला उत्साही मित्र मंडळ म्हापणचा नवरात्रौत्सव या वर्षी कोरोना संकटामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ मडवळ यांनी दिली.

नवरात्रौत्सव म्हटलं की, डोळ्यासमोर येतो तो म्हणजे तालुक्यातील उत्साही मित्र मंडळ म्हापणचा दर्जेदार कार्यक्रमांनी सजलेला नवरात्रौत्सव. दरवर्षी म्हापण पंचक्रोशीतील ग्रामस्थांना या  नवरात्रौत्सवात नवनवीन मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भेटतं असते. उत्साही मित्र मंडळ म्हापणच्या वतीने दरवर्षी दिमाखदार पद्धतीने नवरात्रौत्सव सोहळा साजरा केला जात असतो. प्रेकक्षकांचा सुद्धा या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. भजन, दशावतार, डबलबारी, रेकॉर्ड डान्स, व्हरायटी शो, नाटकं, ऑर्केस्ट्रा, जादुगार, दांडीया या सर्व कार्यक्रमांचे दर्दी रसिक या नवरात्रौत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. अर्थात या कार्यक्रमांनमूळे नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी सुद्धा मिळते. पण यावर्षी कोरोना संकटामुळे उत्साही मित्र मंडळ म्हापणने सामाजिक हिताच्या विचार करत यंदाचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने व शासकीय नियम पाळून  साजरा करण्याचे ठरविले आहे, असे मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ मडवळ यांनी सांगितले. त्याच बरोबर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गर्दी करु नये, देवीचे दर्शन घेताना सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा असे आवाहनही श्री. गुरुनाथ मडवळ यांनी केले.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!