Uncategorized

🛑 वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार जाहीर..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : संजय शेळके*

*🎴वैभववाडी, दि-२५ :-* वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत दरवर्षी दिले जाणारे शेती व शेतीपूरक व्यवसाय मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी चा उत्कृष्ट भात पीक शेतकरी म्हणून कोकिसरे येथील अनंत वसंत मिराशी यांना तर काजू शेतकरी म्हणून एडगाव वायबोशी येथील रुक्मिणी पांडुरंग शेळके तर ऊस उत्पादक शेतकरी म्हणून सोनाळी येथील अरविंद भास्कर रावराणे तर प्रयोगशील शेतकरी म्हणून तिथवली येतील गुलजार निजाम काझी यांना तर पशुपालक शेतकरी म्हणून नाधवडे येथील श्वेताली श्रीकृष्ण गवस यांना जाहीर झाला असून 28 सप्टेंबर रोजी वैभववाडी येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा संघाचे उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी आज जाहीर केले. या सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

________________________

*😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी…😍*

 

*💼सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय संस्थेत Rural Career Advisors नेमणे आहे💼*

 

जागा -10 (5 महिला, 5 पुरुष)

मानधन -7000

Group Insurance- 300000

Gratuity – 500000

 

● वयोमर्यादा – 25 ते 45

● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12वी व पदवीधर असल्यास उत्तम

● महिला बचत गट कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, छोटे व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, पदवीधर यांना विशेष प्राधान्य.

● Online अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021

● Online Application form च्या Link साठी उमेदवारांनी -9421082622 या WhatsApp नंबरवर आपले नाव मेसेज करावे.

 

आपला Online Form आमच्याकडे आल्यानंतर आपणास मुलाखतीला बोलवण्यात येईल.

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!