कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

चिपी येथील विमानतळावरून सोशल मीडिया वर होत असलेली ट्रोलगीरी दुर्दैवी-अँड अनिल केसरकर

_*🛑चिपी येथील विमानतळावरून सोशल मीडिया वर होत असलेली ट्रोलगीरी दुर्दैवी-अँड अनिल केसरकर*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि- :-२५ सप्टेंबर*
सिंधुदुर्गातील चिपी येथे नव्याने सुरु होत असलेल्या विमानतळावरून सोशल मिडिया मध्ये फिरत असलेले मीम्स व चालू असलेले ट्रोलिग दुर्दैवी असून हे प्रकार तात्काळ बंद करण्यात यावेत असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अँड.अनिल केसरकर यांनी केले आहे.
आपल्या जिल्हावासीयांसाठी भूषण वअभिमानास्पदअसलेला चिपीचा विमानतळ दिनांक ९ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे.मात्र तत्पूर्वीच सोशल मिडियातुन या विमानतळावरून अनेक प्रकारचे मींम्स्स व ट्रोलिंग्स व्हायरल होत आहेत.या विक्रुत मनोवृत्तीच्या लोकांनी हे प्रकार त्वरीत बंद करावेत. कोकण रेल्वे ची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हा देखील अशाच प्रकारच्या चर्चा चालू होत्या मात्र तेव्हा सोशल मिडिया नावाचा प्रकार नव्हता. आता विमानतळावरून पुन्हा हाच प्रकार चालू आहे. तरी जनतेने अशा प्रकारांना सोशल मिडिया मध्ये जास्त प्रसिध्दी न देता दुर्लश करावे व विकास प्रक्रियेत सामील व्हावे जेणे करून आपल्या जिल्ह्याचा मान राखला जाईल असे आवाहन अँड. अनिल केसरकर यांनी केले आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!