बेपत्ता प्रकरणाचा हाय व्होल्टेज ड्रामा
_*🛑 बेपत्ता प्रकरणाचा हाय व्होल्टेज ड्रामा*_
*🛑बॅक कर्मचारी मनोहर गावडे,घरी परतला, बेपत्ता ड्रामा संपला*
*🛑पोलीस करणार बेपत्ता प्रकरणाचे पोलखोल*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल*
*🎴सावंतवाडी, दि- :-२५*
“सुसाईड नोट” लिहून बेपत्ता झालेला येथील एका खाजगी बँकेचा अधिकारी मनोहर गावडे चा तो अखेर हाय व्होल्टेज ड्रामा ठरला पोलिसांना पहिल्यापासूनच संशय होता की तो पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली वसुली पूर्ण करून घेण्याचा अशा प्रकारे प्रयत्न करत आहे तो अखेर खरा ठरला व तो घरी परतला
त्यामुळे त्याने वसुलीसाठी केवळ आत्महत्येचा बनाव केला होता व त्याला काही लोकांनी साथ दिली होती हे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे,या गोष्टीला पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दुजोरा दिला आहे, त्याने हा बनाव का केला? त्याला कोणी कोणी साथ दिली! याबाबतची चौकशी पोलीस करणार आहेत, पोलीस यंत्रणेला कामाला लावून लोकांना नदी त्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम केवळ आपल्या वसुलीसाठी मनोहर गावडे यांनी केले असे स्पष्ट झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित गावडे हा सात दिवसापूर्वी ओटवणे येथे आपल्या कारमध्ये सुसाईड नोट ठेवून बेपत्ता झाला होता. त्याने आत्महत्या केली असावी असा संशय होता मात्र ओटवणे नदीपात्रात शोध मोहीम राबविल्यानंतर सुद्धा त्याचा मृतदेह आढळून आला न्हवता. त्यामुळे तो जिवंत असावा असा कयास सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान तो शहरातून बाहेर पडताना कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला नसल्यामुळे त्याने जाणीवपूर्वक हा बनाव केला असल्याचे कालच पोलीस अधिकारी तौसिफ सय्यद यांनी मत व्यक्त केले होते. त्यानुसार त्यांनी आपली शोध मोहीम सुरू ठेवली होती. दरम्यान, ‘ , मिळालेल्या माहितीनुसार मनोहर याच्या भावाने फोन करून तो पहाटे घरी आल्याची पोलिसांना माहिती दिली आहे असे सय्यद म्हणाले. तो दाढी वाढलेल्या अवस्थेत असल्याचे कळते. तो काल रात्री उशिरा घरी परतला. सकाळी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून तो नेमका कुठे गेला होता, नेमका त्याने हा प्रकार कशासाठी केला याची चौकशी
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

