🛑 कारीवडेचे सुपुत्र विवेक गावडे व शिवराम रेडकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेट संघात निवड..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-२३ :- तालुक्यातील कालिका प्रतिष्ठान कारीवडे संघाचे खेळाडू विवेक दत्ताराम गावडे आणि शिवराम उर्फ जिजी रेडकर या दोन्ही खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे.. यावेळी नाशिक येथे दि.२३ सप्टेंबर ते दि.२६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी सावंतवाडी नगराध्यक्ष चषक स्पर्धेत आधी आर्यन,देवली-मालवण संघातून आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे.या दोन्ही खेळाडूंना दत्ताराम गावडे,सावंतवाडीचे दिनेश कुबडे व महेश डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
________________________
*😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी…😍*
*💼सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय संस्थेत Rural Career Advisors नेमणे आहे💼*
जागा -10 (5 महिला, 5 पुरुष)
मानधन -7000
Group Insurance- 300000
Gratuity – 500000
● वयोमर्यादा – 25 ते 45
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12वी व पदवीधर असल्यास उत्तम
● महिला बचत गट कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, छोटे व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, पदवीधर यांना विशेष प्राधान्य.
● Online अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021
● Online Application form च्या Link साठी उमेदवारांनी -9421082622 या WhatsApp नंबरवर आपले नाव मेसेज करावे.
आपला Online Form आमच्याकडे आल्यानंतर आपणास मुलाखतीला बोलवण्यात येईल.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

