क्रीडादेश

🛑 सनराइजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज नटराजन कोरोना पॉझिटिव्ह..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴दुबई, दि-२२ :- गेल्या वेळी कोरोनामुळे आयपीएल अर्धवट थांबवावी लागली होती. त्याचा उरलेला भाग सध्या दुबईमध्ये सुरु होता. याला काही दिवस होत नाही तोच आयपीएल स्पर्धेवर पुन्हा कोरोनाचे ढग जमू लागले असून सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू टी. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे

महत्वाचे म्हणजे आज सायंकाळी दिल्ली आणि हैदराबादमध्ये मॅच खेळविली जाणार आहे. त्या आधीच नटराजन पॉझिटिव्ह आढळल्याने आजच्या या मॅचवर अनिश्चिततेचे सावट आहे. सनराइजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आहे. तरीही सामना खेळविला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता संघातील अन्य खेळाडूंचीही आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे.

 

😍 *सुवर्णसंधी! सुवर्णसंधी…!*

 

🇮🇳 भारत सरकारचा उपक्रम *भारतीय आयुर्विमा महामंडळ* (LIC) मध्ये मेगा विमाप्रतिनिधी भरती *(पार्ट टाईम किंवा फुलटाईम).*

 

🎯 *योजनेचे लाभ* :- आकर्षक अमर्यादित कमिशन.

 

💰 (अनेक विमाप्रतिनिधींचे उत्पन्न पहिल्याच वर्षी : प्रतिमाह 25,000 ते 50,000 असते.)

 

💁‍♂ *अधिकचे फायदे* :-

 

● गृहकर्ज केवळ 5℅ दराने.

● कार, कॉम्पुटर, लॅपटॉप अ‍ॅडव्हान्स.

● देशात परदेशात विमान प्रवासाची संधी.

● ग्रॅच्युइटी (2 लाख), मेडिक्लेम, ग्रुप इंशुरन्स.

● मोफत ट्रेनिंग व सेमिनार.

● दरमहा दोन वेळा कमीशन.

● दिवाळी फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स.

● स्वतंत्र ऑफिस टाकण्यासाठी व मोबाइल बिल अलाउंस.

● आपल्यानंतर नॉमिनीला कमिशन सुविधा

● कुठलीही गुंतवणूक नाही.

● आपला व्यवसाय, नोकरी संभाळून उर्वरित वेळात हे काम तुम्ही करू शकता.

 

*⌛ मर्यादित जागा…⌛*

 

🎓 *शैक्षणिक योग्यता* :- कमीत – कमी 10वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी.

 

*👉संपर्क : संदीप रोहिदास कोल्हे (LIC विकास अधिकारी)*

 

*📲मोबाईल नंबर – 9975169495 / 9405075919*

 

*🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचुक बातमी थेट हल्ला*

 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!